छान पाककृती आहे. आता करून बघते.
एक प्रश्न - ही आमटी कर्जत (अहमदनगरच्या जवळचे) वगैरे बाजूला जास्त करतात का? भाकरी बरोबर खरंच खूप चांगली लागते.