स्वातंत्र्या बरोबरच अनेक जबाबदाऱ्याही येतात. लिपी तून आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवून देण्याइतपत तसेच त्यातून येणाऱ्या जबाबदाऱ्या पेलण्याइतपत मराठी माणूस  सजग व सक्षम व्हायला अजून तरी खूप कालावधी जाईल.

कविता छान लिहिली. माझ्या मनातील भाव हि असेच आहेत.

पण कवितेच्या खाली आपला पत्ता लिहायला नको होता असं वाटतं.