घटोत्कचाचा आणि संध्याकाळचा काय संदर्भ आहे ते कळले नाही.

जयद्रथाचा वध सूर्यास्तापूर्वी करायचा पण अर्जुनाने केला होता ते माहीत आहे.

कृपया घटोत्कचाचा संदर्भ सांगावा.