या कथेचा शेवट हाच या कथानकाचाही शेवट आहे.

कृपया असे करू नये. तुम्हाला ती वीरधवल शैली उत्तम साधलेली आहे. हल्ली असे लेखन वाचायला मिळत नाही. तुम्ही हीच गोष्ट क्रुपया पुढे चालू ठेवावी. पुष्कळ वाढ करता येईल. धन्यवाद.