नसीरची कारकीर्द या कोलाजातून मांडलेली आवडली. अतिशय सशक्त अभिनेता!
अवांतर - मुजाहिर नाही; मुहाजिर बरोबर, असे वाटते. चूभूद्याघ्या. 'मुहाजिर कौमी मुवमेंट' या संघटनेची सुरुवातही आठवली.