या वरून एक किस्सा आठवला.

जेम्स बॉंडची नाव सांगण्याची लकब प्रसिद्धच आहे. एकदा एका विमान प्रवासात जेम्स बॉंड आणि एक दाक्षिणात्य शेजारी बसलेले असतात.

दाक्षिणात्य : यूअर नेम प्लीज?

जेम्स बॉंड : आय ऍम बॉंड. जेम्स बॉंड. ऍंड यू?

दाक्षिणात्य : आय ऍम साई. सत्या साई. सुब्बराव सत्या साई. येर्रामला सुब्बराव सत्या साई. विस्वप्रसाद येर्रामला सुब्बराव सत्या साई. ....

तो आणखी पुढे काही बोलणार तेवढ्यात जेम्स बॉंड झीट येऊन खाली कोसळतो!!