माझ्या माहितीप्रमाणे साठमारी हा खेळ होता. एका रिंगणात हत्तीला सोडले जाई. त्याच्या भोवती  काही जण भाले घेऊन त्याला टोचत. याला साठमारी म्हणतात. हत्ती हा हुशार प्राणी असल्याने तो सहजासहजी टोचून घेत नाही. त्यामुळे जपून खेळावे लागत असे.