फुलांची चित्रे व त्यांची माहिती असलेले एखादे पुस्तक घेऊन जा म्हणजे आपण जी फुले बघाल त्यांची माहिती कळून तिथे जाण्याची खरी मजा येईल. तसेच या सगळ्याचे संकलन करून एक छानप्रवासवर्णनही लिहीता येईल.
थंडीचे भरपूर सामान बरोबर घ्या कधीकधी अपेक्षेपेक्षा जास्त थंडी असते व तिकडे काही मिळतही नाही.
तुमच्याकडे त्यांनी काय काय सामान बरोबर आणा याची यादी असेलच म्हणून त्यातले सोडून बाकी आठवेल तसे जमल्यास....

-
चिकू