मंजुषा, माझीही खुप इच्छा आहे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ला जायची. किती खर्च येतोय ह्या ट्रेक ला व किती दिवसांचा आहे हा ट्रेक?
माहितीसाठी ही लिंक पाहा.
दुवा क्र. १
साधना