"महाराजांच्या सहा प्रतिमा - सहा नावे, पण व्यक्ती एकच. एकमेकांवर पुष्पवृष्टी करतील, एकमेकांचे सन्मान करतील, आणि यातले गूज जाणणारे आपले स्मरण हरपून बसतील. तू भाग्यवान आहेस भ्रातृभजना. उद्या तुझा तरी विवेक निष्कलंक असेल. पण माझे काय भ्रातृभजना? माझे स्मरण पुसणारा लोलक मी कुठून आणू? "
तंतोतंत लागू. भापो.
काय पण सवाल आहे शेवटचा!!! रावसाहेब, तो लोलक मिळाला तर मलाही पाठवून द्या. 
सरस आणि सुरसही. चमत्कार म्हणाल तर माझा त्यावर विश्वास नाही. घडवणाऱ्याला वाटते आपण चमत्कार घडवतोय. तसं काही नसतं. हे म्हणजे मांजरानं डोळे मिटून दूध पिण्यासारखे झाले. इथं तर सारेच...