आपली शब्दकळा अप्रतिम आहे यात वादच नाही. इतके सुंदर , चपखल , पर्यायी शब्द वाचून परम तोष जाहला.

 अतिशय प्रवाही, समृद्ध लेखन!

वर म्हटल्या प्रमाणे, कुणाला अशीच ही कथा पुढे चालू राहावी असे वाटल्यास नवल नाही!

इतकी संपन्न मराठी भाषा कुठे शिकलात?