चच्या वर्गातील म्ह. च, ज, झ, ( छ सोडून) सर्वच व्यंजनांबाबतीत असे उच्चार होतात.
उदा : चमचा , चप्पल     बाजार  , जय   झाड, झेंगट
उर्दूमध्ये हा फरक अक्षराखाली एक टिंब देऊन दाखवतात त्याला नुक्ता म्हणतात. नुक्ता हा प्रकार केवळ च ,ज. झ यांनाच लागतो असे नाही. पण तो विषय वेगळा आहे.