प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार. मराठीची शान काही औरच आहे. संस्कृतप्रचुर मराठी गावरान मराठीइतकीच कानाला गोड लागते. पण असे लिहायचे झाले तर संस्कृतचा अभ्यास लागेल. तो माझा नाही. मी जे काही वाचले त्यातून स्मरणात राहिलेल्या शब्दांवर हे रचले आहे. त्याचा जीव इतकाच आहे.