पावसाळ्याच्या तोंडावर एखाद्या वळवासारखाच आलेला सुंदर समर्पक लेख. नर्मदेचा अनुभव थरकाप उडवणारा तर प्राजक्ताखालील अंतर्मुख करणारा. पाऊस असतोच तसा. मिलिंद बोकिलांच्या एका कथेची (नाव आठवत नाही) आठवण झाली. असेच चित्र डोळ्यांसमोर उभे करणारे लिहीत रहा.