प्रदीप,

रात्र भोगते माझी दुःखे

 मी रात्रीला निमूट सोसे...!

बघ पुनवेचे स्वप्नच आता

ही अवसेची रात्र बरळते.....!

जन्म वाहण्यासाठी नव्हता

अंधारातच जिणे साचले...!

अप्रतिम

शीला.