खूप छान स्फुट.
लघुनिबंधासारखेही, मुक्तछंदासारखे आणि गोष्टीसारखेही वाटते.
आणखी असेच लिहित राहा.
(तुम्ही हिच्कॉकचा बर्डस सिनेमा पाहिला आहे का? पक्षी ह्या प्रकाराचा वेगळाच प्रकर तुम्हाल पहायला मिळेल.)