नेहमीसारखीच साधीसोपी, सहज, गेय गझल. आवडली.

समोर घडले प्रसंग माझ्या नकोनकोसे
'बघू नये' वाटले म्हणुन मी मिटले डोळे...

मी डोळ्यांना दटावले जरि "बघू नका"
नको-नको ते पाहत गेले चुकले डोळे...

वावा! छान!

केशवसुमार आणि/किंवा खोडसाळ काय काय दाखवणार बघा आता या डोळ्यांनी