अजब, डोळ्यांच्या संदर्भातील वाक्प्रचारांचा छान, कल्पक वापर केलेला आहे. सुंदर कविता! आवडली.
सत्तर टक्के ज्ञान मिळवती केवळ डोळे ।तरी कधी ना मुळीच थकती ते ही, डोळे ॥