फ चा उच्चारही बऱ्याच ठिकाणी गोंधळात पाडतो. फणस, फार, फाटक, फरक यात फणस चा फ आणि फार चा फ यांच्या उच्चारांतही असाच फरक जाणवतो.