आठवणींचे अनेक तुकडे जोडून त्यापासून नवी साठवण तयार करण्याची कल्पना चांगली आहे.