मध्ये कुठंतरी लय तुटल्यासारखी होतेय.
संतापाने म्हणते त्यांना-विसरलात का बंध पुराणे?उत्तर त्यांचे नसे निराळे..ओठी अमुच्या जुने तराणे...........
या चार ओळी आवडल्या. अर्थात, त्या आधीच्या ओळींसोबतच येतात हे खरे.