खुळाच मी... मज वाटत राही...त्या किरणांचा खुळा भरवसा अजूनही मी शोधत बसतोकाठावरती एक कवडसा !
हे खास. शिवाय रात्रीविषयीची भावनाही मनात घुसणारी ठरली. प्रदीप: अजब यांची सूचना पटली.