कविता सुरेख आहे. मात्रांच्या गडबडीचा मुद्दा मलाही पटला. अर्थात, त्यातले मला काहीही कळत नाही. कळते ते इतकेच की कुठंतरी लय बिघडते. त्यामुळे आस्वादात आलेली किंचित कसर शब्द बदलून वाचत भरून काढली. तेव्हा कविता अधिकच भावली.