वा! छानच भाष्य आहे हे, महागाईवरती!!
महागाईचेच गाणे, गाते आता महागाईपेट्रोल नाही, डिझेल नाही, सिलेंडरचीही टंचाई
'उगी उगी रडू नको, कर आता गाई गाई'वाहनारूढ माणसाला, वेडावते महागाई