अगदी खरे आहे हे. मी ही हल्ली "सुटसुटीत प्रस्फुरक दिवे"च वापरतो.
मात्र बांधकामात लाकूड वापरल्यास कर्ब बांधलेला राहण्याचे प्रमाण वाढते असे तुम्हाला सुचवाचे आहे काय?
माझा समज असा आहे की नवीन वृक्षारोपण करायला हवे.
त्यामुळे नवे लाकूड घडते तेव्हा वातावरणातील कर्ब बांधला जातो.
तुमच्या प्रतिपादनाशी मी सहमत आहे.