खूपच छान लिहिलंय!!
शेवटच्या ३ ओळी मनाला स्पर्शून जातात...
मला त्याचा सहवास हवाहवासा वाटला तरी, त्याला मात्र माझा सहवास पटला नव्हता.माणसे पक्षांना सहवासासाठी कोंडून ठेवतात,हे बहुदा त्या लहानग्या जीवाला माहीत असावे!
सहीच... पु̮̮. ले. शु.