उत्तरः

"ये मौसम, रंगीन समा, ठहर जरा ओ जानेजां
 तेरा मेरा, मेरा तेरा प्यार है, तो फिर कैसा शरमाना"

सर्वांचीच उत्तरे बरोबर आहेत. हार्दिक अभिनंदन.

संगीतकार मात्र कुणीही ओळखलेला नाही. तो आहे "रवी".