सुंदर. सरळसोट नाकासमोर चालणाऱ्या आयुष्यात अशा छोट्या-छोट्या गोष्टींमुळेच रंग भरल्या जातात. आजुबाजूला बघण्याइतकी, त्यातून काही शिकण्याइतकी बांधिलकी आपण सांभाळली तर निसर्ग आणि त्याचे हे इवले सोबती एक निराळेच जग उलगडून दाखवतात.
अशाच चांगल्या लेखांच्या प्रतीक्षेत. पु.ले.शु.