अश्वत्थामा आहे असे सिद्ध करता येत नाही ह्याचा अर्थ तो नाही असे सिद्ध होते का ? मुळीच नाही! तो नाही हे ही सिद्ध कारावेच लागेल ना ? प. पू. वासुदेवानंद सरस्वती व आद्य शंकरचार्य ह्यांसारख्या प्रखर सत्यनिष्ठ जगद्गुरुंनि अश्वत्थाम्याचे दर्शन नर्मदेच्या परिक्रमेत घेतले आहे.

ज्या गोष्टी आपण पाच  ईंद्रीयांनी अनुभवू शकत नाही ती नम्रपणे आपली मर्यादा समजावी ! नाही का ?