बंद ठेवले अलमारीसीम्हणून आता करती कुरकुर!आठवुनी ती विशाल छाती- बळकट बाहू...... दाटे काहुर.....
छान...
कवितेतून राबवलेली वेगळी कल्पना आवडली...शुभेच्छा.