बसते त्यांना जवळ धरुनी
मोजत माझे एकाकीपण..... सुंदर कल्पना!
(नाही कौतुक स्वातंत्र्याचे ...... आवडत्या बंधनातील सुख स्वातंत्र्यापेक्षाही अधिक सुखद असते हे या नव्या(?) पिढीला का कळत नाही?
नवीन मजला देती दूषण !)....

वा! सुवर्णमयी... वेगळी, हळुवार रचना!

जयन्ता५२