माझ्यापाशी मला पुरेसे असले तरिही
दुसऱ्यांचे का वैभव पाहत दिपले डोळे?...
-----अजब! हा शेर लक्षात राहील असा! तसेच फंदी, बघू नका हे शेरही मस्त!
जयन्ता५२