बेदाणे दूध गार झाल्यावरच टाकतात. माझ्या सासूबाई बेदाणे टाकतात, त्यामुळे लिहिताना तेही डोक्यात होते. त्यामुळे बेदाणे पण लिहिले गेले. नुसती वेलची पूड व बेदाणे पण छान लागतात बासुंदीमधे.