नकाच लावू दिवे मला अंधार हवा...मिलिंद फणसेंनी दाखवलेली चूक मान्य. संपली चेतना अन माझे विझले डोळे... हा मिसरा मात्रावृत्तात असूनही लयीत नाही हेही खरं आहे.
हा शेरच पुनर्लिखित करत आहे...
अंधाराची सवय मला झाली इतकी की
तेज न उरले डोळ्यांमध्ये, विझले डोळे....
प्रतिसादाबद्दल सर्वांना आणि चूक ध्यानात आणून दिल्याबद्दल फणसेंना धन्यवाद!
अजब.