नंपु
राराणी
पू
डाला
भावा

कोडे सुटले पण आजिबात आवडले नाही. अनेक शब्दांचा त्यांच्या लक्षणवाक्यांशी संबंध ओढूनताणून आणलेला वाटला. काही ठिकाणी तर तो बादरायणीही नाही. उदा. गलबत.
एकूणात हे कोडे
करू पाहिले कोडे आणिक तर्कट होऊन बसले
छापाचे वाटले.  कोडे क्रिप्टिक करण्याच्या नादात असे कसे काय झाले असावे?

--अदिती