रावसाहेब, फार फार आवडलं आपलं हे लिखाण! गंमत म्हणजे यात तुम्ही गुंफलेल्या प्रसंगांबरोबरच न गुंफलेलेही काही प्रसंग वाचतावाचता, वाचून झाल्यावर... डोळ्यासमोर तरळून गेले. मनापासून धन्यवाद.