करून पाहिली हां ही भाजी आणि (स्वतःच) खाल्लीही ! फारच छान लागली... (असे माझा मीच म्हणतो !!).  साधी-सोपी पाककृती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद...अशाच आणखी काही झटपट-पाककृती असतील, तर त्याही जरूर जरूर सादर करा.  पुन्हा एकदा धन्यवाद.