कॉम्पॅक्ट फ्लुरोसंट बल्बला सुटसुटीत प्रस्फुरक दिवा हे नाव देण्याचा प्रयत्न चांगला आहे, पण किती अवघड आहे हे नाव? आणखी सुटसुटीत सुबोध नाव शोधायला हवे.