सलीलने तीन तास अभ्यास केला. तीन तासांत जाड मेणबत्ती अर्धी जळाली, आणि बारीक मेणबत्ती पाऊण जळाली. मूळ लांबी सारखी असल्याने उरलेल्या मेणबत्त्यांच्या लांबीचे गुणोत्तर एकास दोन असे येते.