अशी चुकीच्या क्षेत्रात (आणि दिशेने) होत चाललेली आपली प्रगती पाहून मन विषण्ण होते
अगदी बरोबर. आपण दिलेली सर्व कारणे हि बरोबर आहेत.
अजून एक कारण , संस्कारक्षम वयात न होणारे चांगले संस्कार