खूप दिवसांनी एक सकस गजल वाचायला मिळाली.

खेळुनी झाले पुरे आयुष्य माझे
ये अरे मृत्यो ! तुलाही डाव देतो

सगळेच शेर जबर आहेत. पण हा शेर सगळ्यात अधिक भावला. शुभेच्छा.