तिष्ठला दारात माझ्या देव हे कळलेच नाही
वीट दिसली, का न दिसला त्यावरीचा पांडुरंग?

वाव्वा! मस्त शेर! फार आवडला. चिरेबंदी वाड्याचा शेरही छान वाटला. पण मिलिंदराव, बाकीचे शेर मला तुलनेने कमी प्रभावी वाटले; आणि कदाचित त्यामुळे तुमच्या इतर गझलांसारखी ही गझल रुचकर लागली नाही/एंजॉय करता आली नाही. चू. भू. द्या. घ्या.