गझल आवडली पण तुमच्या इतर रचनांच्या तुलनेत फिकी वाटली.
बाकी नीड म्हणजे काय? मृत्युंजयामध्ये रथनीड असा शब्द वाचल्यासारखा वाटतो आहे. पण नीड शब्दाचा अर्थ माहीत नाही. स्पष्ट करून सांगाल का?

--अदिती