जळमटे, कोळिष्टके सांभाळली होती मनाचीअन् चिरेबंदी मतांचा राखला वाडा अभंग
छान...
ह्या जगाची नाळ आता कापण्याची वेळ आलीवाजवा सनई, असे हा जन्म घेण्याचा प्रसंग
वा...वा...सुंदर !