ह्या उत्तरामागचे बीजगणित असे:

एका तासात जाडी १/६ जळते, बारकी १/४. दोघी क्ष तास जळल्यावर जाडी बारकीच्या दुप्पट शिल्लक होती.
त्यावरून पुढील समिकरण मांडता येईल:

१ - क्ष * १/६  = २ ( १ - क्ष * १/४)
१ - क्ष/६ = २ - क्ष/२
क्ष/२ - क्ष/६ = १
२क्ष = ६
क्ष = ३