न अतिचरामि ह्याचा अर्थ "मी ह्याच्यापलीकडे जाणार नाही" असा असावा.
सामान्यतः नियम सांगितले की ते पाळायची प्रतिज्ञा करताना हे म्हणायची पद्धत असावी. "मी ते नियम मोडणार नाही" असा अर्थ असावा.
चू. भू. द्या. घ्या.