अश्वत्थामा नर्मदेच्या काठी वास्तव्यास आहे असा तेथील लोकांचा समज आहे. नर्मदा परिक्रमा केलेले लोक तर त्याचे किस्से नक्कीच सांगतात. खानदेश च्या काही भागात म्हणजे शहादा, अक्कल्कुव भागात अश्वत्थाम्याच्या जखमेसाठी रात्री उंबर्यावर तेल ठेवण्याची प्रथा आहे. थोडक्यात काय... तर त्याला भेटायचे असेल तर नर्मदा परिक्रमा  करा.