गझल आवडली, मक्ता व मतला खास. "आयत्या" हा श्ब्द तुम्ही कोणत्या अर्थाने वापरला आहे - 'प्रयत्न न करता' की 'आयताकृती' ? की श्लेष म्हणून दोन्ही अर्थांनी ?