वा! माधवराव तोंडाला पाणी सुटले. ही पातवड्याची भाजी आणि वऱ्हाडी, नागपुरी ( सावजी पद्धतीची तेजतर्रार )  पाटोडीची भाजी जवळपास सारखीच वाटते आहे. भाजीभगिनी म्हणायचे का?