"ना दिशा, ना ध्येय, मी तर दोर तुटलेला पतंग" 'ना कोई उमंग है ना कोई तरंग है" ह्या 'कटी पतंग'मधल्या गीताचा भावानुवाद वाचायला घेतला की काय असे वाटले. पण नंतर  सुखद अपेक्षाभंगऽऽऽ झाला. छान गझल. पांडुरंगऽऽऽ, प्रसंगऽऽऽ, रागरंगऽऽऽ तर विशेष!

शोध नवतेचा मला आणी तुझ्या दारात मृत्यो/मरणा असे केल्यास अधिक प्रवाही वाटेल काय?